Random Video

लवकरच प्रवीण दरेकरांचा 'कालाचिठ्ठा' समोर आणणार Nawab Malik | Pravin Darekar

2021-11-30 434 Dailymotion

Nawab Malik on Pravin Darekar प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.. दरेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.. तर दरेकरांचं हेच ट्विट रिट्विट करत नवाब मलिक यांनी आ देखे जरा किसमे कितना है दम असं म्हणत दरेकर यांना प्रत्युत्तर दिलं होतं.. तर आज पुण्यात बोलत असताना मालिकांनी लवकरच प्रवीण दरेकर यांचा कालाचिठ्ठा समोर आणणार असल्याची घोषणा केली.. नेमके काय म्हणाले नवाब मलिक पाहुयात..
(Ashvin VO)

#lokmat #NawabMalik #PravinDarekar #प्रवीण_दरेकर

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat